Prajakta Mali Latest Pics : 'मोहे रंग लगा दे रे', प्राजक्ताचा डिपनेक टॉपमध्ये बोल्ड अदांज; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2023 10:45 PM (IST)
1
नुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
3
या फोटोंमधील प्राजक्ता मळीचा अंदाज पाहता सगळेच तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत.
4
तिने डिपनेकमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत.
5
या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड वाटत आहे.
6
प्राजक्ताच्या या पोस्टवर सध्या कमेंट्सचा पाउस पडत आहे.
7
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.