Prajakta Mali : दरवळते मी कस्तुरी 'फुलवंती', प्राजक्ता माळीचे खास फोटो
अभिनेत्री प्राजक्ता माळी काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, सुरेश धस यांचा निषेध करत प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली होती.
त्यानंतर प्राजक्ता माळीने सुरेश धस यांना माफी मागण्याचं आवाहन देखील केलं होतं. त्यानंतर सुरेश धस यांनी प्राजक्ताची माफी देखील मागितली होती.
दरम्यान, सध्या प्राजक्ता माळी हिचं फुलवंती हे गाण सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
या गाण्याचे कॅप्शन देत प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
दरवळते मी कस्तुरी… हा दरवळ आयुष्यभर राहणार, असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटोंना दिलं आहे.
प्राजक्तालाही नेटकऱ्यांना तुफान प्रतिसाद दिलाय.
प्राजक्ताने पांढरी साडी नेसून केलेल्या नृत्याचे फोटो शेअर केले आहेत.
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडलाय..
प्राजक्ताने दरवळते मी कस्तुरी म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.