Prajakta Mali : 'तुम्हारी खूबसूरती के आगे अल्फाज भी कम!' प्राजक्ता माळी च्या 'या' फोटोवर चाहत्यांची शेयरो शायरी!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयासह सामाजिक, कला आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांत ती अॅक्टिव्ह आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. प्राजक्ताने आपल्या स्टाईलने जगभरात वेड लावले आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारुपास येत आहे. असंख्य मुलांची ती ड्रीमगर्ल आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
प्राजक्ता माळीने नुकतेच तिचे सुंदर साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
या फोटोंसाठी प्राजक्ताने एक हटके कॅप्शन लिहिलं आहे. तिने म्हटलं की हमसे सनम क्या पर्दा... (Photo credit : Instagram/@prajakta_official)
या फोटोंमधील प्राजक्ताच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते शेयरो शायरी करतं आहेत. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच 'भिशी मित्र मंडळ'या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official)
प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताच्या आगामी कलाकृतींची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official)