Pooja Sawant :पूजा सावंतने शेअर केले तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्याचे खास फोटो; पाहा!
गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे.
गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो.
घरोघरी गुढी उभारुन नववर्षाची सुरुवात केली जाते.
खरेदी करता बाजारातही मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मुंबई आणि पुण्यातील शोभायात्रांची शान काही वेगळीच असते.
महिन्याभरापूर्वी अभिनेत्री पूजा सावंत हिने सिद्धेश सावंतसोबत लग्नगाठ बांधली.
यंदाचा पाडवा तिच्या लग्नानंतरचा पहिलाच पाडवा आहे.
पूजा सावंतचा दगडी चाळ हा चित्रपट तुफान गाजला. त्याचप्रमाणे त्या चित्रपटातील गाणी देखील तितकीच पसंतीस उतरली.(photo:iampoojasawant/ig)