Palak Tiwari Photos: श्वेता तिवारीच्या मुलीचे फोटो पाहून व्हाल थक्क, डीपनेक फोटो केले शेअर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Feb 2023 09:45 PM (IST)

1
Palak Tiwari Pics: श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. पण अलीकडेच ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप ट्रोल होताना दिसली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
नुकतेच पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

3
या फोटोंमध्ये पलक खूपच बोल्ड लूकमध्ये दिसली होती.
4
तिने प्रिंटेड ट्राउझर्ससोबत जांभळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे.
5
या फोटोंमधील पलकचा लूक चाहत्यांना एवढा आवडला आहे की, तिला काही तासांतच दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
6
पलक तिवारीने 'बिजली बिजली' या गाण्यात हार्डी संधूसोबत काम केले आहे.
7
दोघांचे हे गाणे प्रचंड गाजले. ज्यामध्ये पलकच्या लूकचेही खूप कौतुक झाले होते.