Oscars 2021 | वी नेकलाईन, कस्टमाईज गाऊन; ऑस्करच्या रेड कार्पेटवर सौंदर्यवतींच्या घायाळ करणाऱ्या अदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2021 11:44 AM (IST)
1
यंदाच्या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावरही कोरोनाचं सावट पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षी 3000 ऐवजी पुरस्कार सोहळ्याला फक्त 170 जणांचीच उपस्थिती पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गायिका अँड्रा डे
3
रिस विदरस्पून, ही रेड कार्पेटवर क्रेप गाऊनमध्ये दिसली होती.
4
Margot Robbie मार्गो रॉबी हिनं या सोहळ्यासाठी चॅनल ग्रे सिल्व्हर गाऊनला पसंती दिली होती.
5
Halle Berry हॅली बेरी अभिनेत्री शॉर्ट हेअरकटमध्ये दिसली.
6
तिच्या ड्रामॅटीक एंट्रीनं सर्वांचीच मनं जिंकली.
7
वी नेकलानच्या Armani Prive gown मध्ये अभिनेत्री अमँडा सेफ्राईड या सोहळ्यासाठी आली होती.
8
अभिनेत्री झेंडाया हिनं रेड कार्पेटवर Valentino कोट्यूर गाऊन घातला होता.
9
गायिका H.E.R
10
(सर्व छायाचित्र सौजन्य- gettyimages)