PHOTO : कोणताही समारंभ असो, आता नो टेन्शन; तारा सुतारियाकडून शिका सेलिब्रिटी स्टाईल ट्रेंडी मेकअप
परफेक्ट मेकअप लूकसाठी तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाला फॉलो करु शकता. तारा नेहमीच क्लासी लूक फ्लॉन्ट करताना दिसून येते. (Photo Credit : @tarasutaria/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक फिचर हायलाइट करा : तारा सुतारिया आपल्या बोल्ड मेकअप ट्रेंडसाठी नेहमीच चर्चेत असते. जसं ब्ल्यू आणि पिंक कलरचे आयशॅडो. जेव्हा तारा आपल्या डोळ्यांचा बोल्ड लूक देते, त्यावेळी ती आपला मेकअप सिंपल ठेवते. (Photo Credit : @tarasutaria/Instagram)
मेकअपसोबत प्रॅक्टिस आवश्यक : जर तुम्हीही परफेक्ट मेकअपसाठी संघर्ष करत असाल तर यासाठी सतत प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तारा सुतारिया लॉकडाऊन दरम्यानही घरीही मेकअप प्रॅक्टिस करणं विसरलेली नाही. (Photo Credit : @tarasutaria/Instagram)
काजळ खुलवेल तुमचं सौंदर्य : तारा सुतारिया प्रमाणेच आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी काजळ लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या लूक आणखी खुलून दिसतो. (Photo Credit : @tarasutaria/Instagram)
आयशॅडो : कलरफुल आयशॅडो लावण्याऐवजी एखाद्या सोबर कलरची आयशॅडो लावा. तुम्ही तारालाही फॉलो करु शकता. (Photo Credit : @tarasutaria/Instagram)
(Photo Credit : @tarasutaria/Instagram)