In Pics : नुसरत भरुचाचा ग्लॅमरस लूक, बाल्कनीत केलं फोटोशूट!
अभिनेत्री नुसरत भरुचाने तिच्या चित्रपटांची आणि जबरदस्त अभिनयाची जादू जगभरातील लोकांवर केली आहे.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाशिवाय ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे. नुसरतच्या चाहत्यांना तिला प्रत्येक अवतारात पाहायला आवडते. (फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इन्टाग्राम)
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत आता ती नव्या लूकमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इन्टाग्राम)
नुसरतने फार कमी वेळात हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही व्यक्तिरेखेत स्वत:ला सामावून घेऊ शकते. यामुळेच नुसरतला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इन्टाग्राम)
आता लेटेस्ट फोटोशूटमध्ये नुसरतने वाईन कलरचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. येथे तिने बलून स्लीव्हज आणि मॅचिंगची लूज पॅन्टसह टॉप कॅरी केला आहे. अभिनेत्रीने न्यूड मेकअप आणि टाय हेअरस्टाइलने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इन्टाग्राम)
नुसरतचा वर्क फ्रंट पाहता ती अक्षय कुमारसोबत 'राम सेतू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय नुसरत 'सेल्फी' नावाच्या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य: nushrrattbharuccha/इन्टाग्राम)