Tina Datta : टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताचा स्वॅग; नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!
(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
1/6
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
2/6
टीव्हीची ही संस्कारी सून, टीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
3/6
टीना तिच्या टीव्ही शोशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी जोडलेली आहे. आता पुन्हा टीनाने तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
4/6
या नव्या फोटोशूटमध्ये टिनाने पर्पल कलरचा जम्पसूट परिधान केलेला दिसत आहे. त्यासोबत तिने गॉगल कॅरी केले आहेत.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
5/6
लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे आणि केसांची पोनीटेल बांधली आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
6/6
टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
Published at : 24 Jul 2022 04:26 PM (IST)