Nora Fatehi: केस झटकत, कंबर लचकत; कुठे चालली नोरा?
दिलबर दिलबर, हाय गरमी या गाण्यांमधील नृत्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. (photo:norafatehi/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझलक दिखला जा ,बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ ,डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. (photo:norafatehi/ig)
'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून नोराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (photo:norafatehi/ig)
डान्सिंग क्वीन नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमीच शेअर करत असते. तिचे फोटो अवघ्या काही सेकंदांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात (photo:norafatehi/ig)
सध्या नोराच्या नव्या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी नोरा व्हाईट थाय स्लिट गाऊनमध्ये दिसतेय. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.(PHOTO:norafatehi/IG)
हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नोराचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (photo:norafatehi/ig)