ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये निक्की तांबोळीचा ग्लॅमरस अंदाज झाला कॅमेरात कैद; पाहा फोटो!
अभिनेत्री निक्की तांबोळीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. (photo:nikki_tamboli/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाउथ चित्रपटांचा भाग झाल्यानंतर निक्की 'बिग बॉस 14' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली. तेव्हापासून तिने घरोघरी लोकप्रियता मिळवली. (photo:nikki_tamboli/ig)
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अशा परिस्थितीत तिचा स्टायलिश आणि बोल्ड लूक अनेकदा पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा निकीने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (photo:nikki_tamboli/ig)
या फोटोंमध्ये, निक्की एका बहु-रंगीत ऑफ-शोल्डर वन-पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. निक्कीने यावेळी न्यूड मेकअप केला असून तिचे केस खुले ठेवले आहेत. (photo:nikki_tamboli/ig)
या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. याआधी निकीने या लूकमधील स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिची स्टाइल दाखवत होती. (photo:nikki_tamboli/ig)
निक्की शेवटची पंजाबी गायक आणि अभिनेता परमीश वर्मासोबत 'बहरी दुनिया' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. याशिवाय ती भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कॉमेडी स्टंट शो 'खतरा खतरा'चा भाग बनली होती. (photo:nikki_tamboli/ig)