Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : काळा टॉप आणि हाय हिल्स घालून निया शर्माने शेअर केले हॉट फोटो!

प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूक आणि फोटोशूटमुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. (photo:niasharma90/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जवळपास दररोज नियाचा नवीन अवतार चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतो. ता पुन्हा तिने तिचे काही फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (photo:niasharma90/ig)

नुकतीच अभिनेत्री मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचली होती. या फोटोंमध्ये नियाने ब्लॅक कलरचा रिव्हिलिंग टॉप परिधान केलेला दिसत आहे.(photo:niasharma90/ig)
याशिवाय लाईट मेकअप आणि लाईट आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकसह नियाने हा लूक पूर्ण केलाय.(photo:niasharma90/ig)
नियाचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.(photo:niasharma90/ig)
दुसरीकडे, नियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना, निया शर्माने अद्याप तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. (photo:niasharma90/ig)