Photo Gallery : 36 इंच उंचीचा नवरदेव, 34 इंच उंचीच्या नवरीने बांधली लग्नगाठ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 May 2022 02:12 PM (IST)
1
यूपीच्या गोरखपूर जिल्ह्यात एक अनोखा विवाह झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
देशातील इतर लग्नांप्रमाणेच या लग्नातही हेच विधी पार पाडले गेले आहेत, मात्र या लग्नाला अनोखे म्हटले जात आहे
3
देशातील इतर लग्नांप्रमाणेच या लग्नातही हेच विधी पार पाडले गेले आहेत
4
या लग्नाला अनोखे म्हटले जात आहे, कारण वधूची उंची 36 इंच आणि वधूची उंची 34 इंच आहे.
5
या लग्नाला अनोखे म्हणण्याचे कारण या लग्नातील वराची उंची 36 इंच आणि वधूची 34 इंच आहे.
6
भविष्याची स्वप्ने जपत ते सर्वसामान्य वधू-वरांप्रमाणे सात फेरे घेऊन जन्मोजन्मासाठी एकमेकांचे झाले.