नेटफ्लिकवरील 'हे' पाच चित्रपट पाहिलेत का? ज्यांची वेगवेगळ्या सिनमुळे जगभरात चर्चा
फ्रेंड्स विथ बेनिफिट्स: हा चित्रपट 2011 साली आलेला आहे. तुम्हाला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या चित्रपटात दोन मित्र-मैत्रिणीची कहाणी सांगण्यात आलेली आहे. या दोघांनाही फिजिकल रिलेशनशीप हवी आहे. मात्र प्रेमाचं कोणतही कुंपण नको आहे. या चित्रपटाची कथा मोठी रंजक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएडिक्टेड: हा चित्रपटदेखील तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. विवाहबाह्य संबंधावर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे.
द नेक्स्ट 365 डेज: हा चित्रपट 365 डेज आणि 365 डेज विथ डेज या दोन्ही चित्रपटांतील कथेचा पुढचा भाग आहे. हा चित्रपट 2022 साली आला होता. हा चित्रपटदेखील तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. पोलंडमध्ये या तिन्ही चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. ब्लँका लिपिंस्का यांच्या पुस्तकांवर या तिन्ही चित्रपटांची कथा आधारलेली आहे.
365 डेज धिस डे: हा चित्रपट 365 डेज या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपटही तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
365 डेज: तुम्हाला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या चित्रपटात एक तरुण मुलगी गुंडाच्या ताडवीत सापडते. त्यानंतर हा गुंड या तरुणीला प्रेमात पडण्यासाठी 365 दिवसांची वेळ देतो. हा चित्रपट 2020 साली आला होता.