PHOTO: ऑफ शोल्डर गाऊनमधला नेहा मलिकचा सिझलिंग लूक, पाहा नवे फोटो!
कोण आहे नेहा मलिक? आता कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभोजपुरीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत नाव नोंदवणारी नेहा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
अर्थात नेहाने तिच्या अभिनयाने इंडस्ट्रीत काही विशेष स्थान मिळवले नसले तरी तिच्या स्टाईलने नेहमीच लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधले आहे. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्री आणि प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
नेहाच्या प्रोजेक्ट्सशिवाय तिच्या बोल्ड लूक्सने नेहमीच लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधले आहे. अशा परिस्थितीत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोंमध्ये नेहा ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेली दिसते. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत.(फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
यासोबत तिने हुप कानातले पेअर केले आहेत. या लूकमध्ये नेहा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
या लूकला हॉट म्हणत चाहतेही अनेक कमेंट करत आहेत. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)
हा लूक काही वेळातच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य :nehamalik335/इंस्टाग्राम)