Neha Malik : ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये नेहा मलिकच्या ग्लॅमरचा कहर
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
20 Oct 2022 01:25 PM (IST)

1
नेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या फोटोंमध्ये नेहा मलिक स्ट्रपलेस ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये कमालीची ग्लॅमरस आहे.

3
गोल्डन इअररिंग्स, स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिक असा नेहा मलिकचा लूक आहे.
4
नेहा मलिकचे नवीन फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
5
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
6
नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.
7
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
8
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
9
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
10
नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.
11
नेहा मलिक वेळोवेळी फोटो अपलोड करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.