Namrata Malla : हॉट अँड बोल्ड... 'या' अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो चर्चेत; तुम्ही पाहिले का?
Namrata Malla Photos : भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात.
Namrata Malla Photos
1/10
Namrata Malla Photos : या अभिनेत्रींपैकी एक भोजपुरी अभिनेत्री म्हणजे नम्रता मल्ला.
2/10
अभिनेत्री नम्रता मल्लाने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3/10
नम्रता मल्ला इंस्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.
4/10
नम्रता मल्ला नव्या फोटोंमध्ये ब्लॅक इनर, ग्ले ब्लेझर आणि डेनिम जीन्स असा ग्लॅमरस लूक केला आहे.
5/10
अभिनेत्री नम्रता मल्ला ही आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते.
6/10
नम्रता मल्लाने हरियाणवी 'अल्बम राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
7/10
त्यानंतर नम्रता मल्लाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.
8/10
नम्रता मल्लाने अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
9/10
सोशल मीडियावर नम्रता मल्लाचे लाखो फॉलोअर्स आहेत.
10/10
नम्रता मल्लाच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.
Published at : 20 Oct 2022 11:38 AM (IST)