‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवर रंगला दांडियारास.
abp majha web team
Updated at:
23 Oct 2023 02:09 PM (IST)
1
नवरात्र निमित्त सर्वच मालिकांमध्ये नवरात्र विशेष भाग दाखवण्यात येत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवर रंगली दांडियारास.
3
कलाकारांनी गरबा खेळून नवरात्र केली साजरी
4
नवरात्री सण उत्सवाचे काही सुंदर क्षण
5
'भाग्य दिले तू मला' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका
6
या मालिकेत तन्वी मुंडले आणि विवेक सांगळ मुख्य भूमिकेत
7
निवेदिता सराफ या मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग आहे
8
'भाग्य दिले तू मला' या मालिकेत कावेरी आणि राज यांनी अनेक संकटांवर यशस्वीरित्या मात केली आहे.
9
आजवर आलेल्या अनेक संकटांमध्ये त्यांना रत्नमालाची साथ मिळाली आहे.
10
त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळते.