IN PICS : अभिनेत्री नर्गीस फाक्रीचं खास फोटोशूट!
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 05:24 PM (IST)
1
अभिनयाव्यतिरिक्त फिटनेससाठी खूप प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाक्री. (photo:nargisfakhri/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चाहते तिच्या फिटनेस आणि टोन्ड बॉडीबद्दल वेडे आहेत. (photo:nargisfakhri/ig)
3
रॉकस्टार चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या नर्गिस फाक्रीला तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखले जाते. (photo:nargisfakhri/ig)
4
नुकतेच नर्गिस फाक्रीने तिचे काही खास फोटो शेअर केलेत. (photo:nargisfakhri/ig)
5
ज्यात नर्गिस बेबी पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo:nargisfakhri/ig)
6
नर्गिसचे हे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहेत. (photo:nargisfakhri/ig)