Apurva Nemlekar: पाहुयात अपूर्वा नेमळेकरच्या साड्यांचं सुंदर कलेक्शन!
apurva
1/11
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहचलीये. (photo:apurvanemlekarofficial/ig)
2/11
शेवंताची भूमिका साकारणारी अपूर्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (photo:apurvanemlekarofficial/ig)
3/11
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असून कायम ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो शेअर करत असते. (photo:apurvanemlekarofficial/ig)
4/11
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. (photo:apurvanemlekarofficial/ig)
5/11
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं 'अपूर्वा कलेक्शन' नावाचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.(photo:apurvanemlekarofficial/ig)
6/11
अपूर्वा नेहमीच वेगवेगळ्या साड्यांमध्ये दिसते. (photo:apurvanemlekarofficial/ig)
7/11
तिचे साडीतले फोटो चाहत्यांवर भुरळ पडतात. (photo:apurvanemlekarofficial/ig)
8/11
साड्यांमधले अनेक वेगवेगळे लूक अपूर्वा चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. (photo:apurvanemlekarofficial/ig)
9/11
या फोटोमध्ये अपूर्वाने पिवळ्या रंगाची साडी नेसलीये, ज्यात अपूर्वा खूप सुंदर दिसतेय. (photo:apurvanemlekarofficial/ig)
10/11
निळ्या रंगाच्या पैठणीमध्ये अपूर्वाचा लूक खुलून आलाय. (photo:apurvanemlekarofficial/ig)
11/11
गुलाबी रंगाची साडी आणि कपाळावर चंद्रकोर लावून अपूर्वाने हा लूक पूर्ण केलाय. (photo:apurvanemlekarofficial/ig)
Published at : 04 Jan 2022 02:46 PM (IST)