Mrunmayee deshpande : 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी'; भावाच्या लग्नासाठी नटली मृण्मयी देशपांडे
जयदीप मेढे
Updated at:
24 Dec 2024 08:33 AM (IST)

1
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मृण्मयीने तिच्या भावाच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.

3
अगदी पारंपारिक असा साजशृगांर मृण्मयीने केलाय.
4
तिच्या अवखळ अदांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
5
अनेक सिनेमांच्या माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
6
तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेमही केलं.
7
लवकरच तिचा एक राधा एक मिरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.