PHOTO: मितालीच्या केसांना झालंय काय?
abp majha web team
Updated at:
16 Feb 2022 05:27 PM (IST)

1
‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. (photo:mitalimayekar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मिताली मयेकर नेहमी वेगळ्या अंदाजात तिचे फोटो शेअर करत असते. (photo:mitalimayekar/ig)

3
गेल्या वर्षी मितालीने सिद्धार्थ चांदेकर सोबत लग्नगाठ बांधली. (photo:mitalimayekar/ig)
4
लग्नानंतर मिताली नेहमीच चर्चेचा विषय ठरतीये. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (photo:mitalimayekar/ig)
5
सध्या मिताली तिच्या नव्या पिंक फोटोशूटमुळे चर्चेत आलीये. (photo:mitalimayekar/ig)
6
तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (photo:mitalimayekar/ig)