या मराठमोळ्या जोडीने घेतलं मुंबईमध्ये स्वतःचा पहिलं घर; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
23 Mar 2022 03:39 PM (IST)

1
अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या रिलेशनशिपची जाहीर घोषणा केल्यापासून ते अगदी आता त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं मन जिंकलय (फोटो : mitalimayekar /Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
ही जोडी नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते (फोटो : mitalimayekar /Instagram)

3
नुकतंच या दोघांनी सोशल मीडियाद्वारे एक खुशखबर दिली आहे.
4
हा फोटो शेअर करत या दोघांनी त्यांच्या मुंबईतल्या नव्या घराची घोषणा केली आहे.
5
'To the new beginnings! To the first house in Mumbai.🎉🎉' असं कॅप्शन देत मिताली आणि सिद्धार्थने हा फोटो शेअर केला आहे.
6
अनेक चाहत्यांकडून तसेच मित्रपरिवाराकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (all photo:/sidchandekar/ig)