PHOTO : मिर्झापूरमधील साधी-भोळी गोलू गुप्ता; सिझलिंग फोटोंवर चाहते घायाळ

Shweta Tripathi
1/6
तिनं मर्सिडीज ई-क्लास एक्सक्लुझिव्ह ई 220डी कार खरेदी केलीये
2/6
'मसान'फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठीनं अभिनेता-रॅपर चैतन्य शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.
3/6
श्वेता ट्रेडिशनल लूक्ससोबतच वेस्टर्न लूक्समध्येही क्लासी दिसते.
4/6
अनेक फोटोंमध्ये श्वेताचा सिझलिंग अंदाज पाहायला मिळाला आहे.
5/6
आपले ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
6/6
दरम्यान, श्वेता त्रिपाठीनं नुकतंच आपलं एक मोठं स्वप्न पूर्ण केलंय
Published at : 10 Apr 2022 01:38 PM (IST)