PHOTO: 'या' छोट्याश्या अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स!

Mazi tuzi reshimgath : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळे आशयाच्या मालिका होताना दिसून येत आहेत. त्यातील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. (photo: _world_of_myra_official/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील मायराचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. (photo: _world_of_myra_official/IG)

मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढण्याचे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार 'परी' आहे. परीचे खरे नाव मायरा वायकूळ असे आहे. (photo: _world_of_myra_official/IG)
केवळ सव्वाचार वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. (photo: _world_of_myra_official/IG)
मायरा सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात..(photo: _world_of_myra_official/IG)
मायराचे इन्स्टाग्रामवर 295k फॉलोअर्स आहेत, मायराचे क्युट फोटो पाहून नेटकरी कॉमेंट्सचा वर्षाव करत असतात..(photo: _world_of_myra_official/IG)