Isha Keskar Photos : माझ्या नवऱ्याची बायको फेम 'ईशा'च्या हॉट अदा, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2023 07:58 PM (IST)
1
अभिनेत्री ईशा केसकर ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ईशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
3
नुकतेच ईशानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
4
ईशाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
5
ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं.
6
मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये ईशानं काम केलं आहे.
7
ईशाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.