Sanskruti Balgude: 'आधी स्वतःमधील सौंदर्य शोधा' म्हणत संस्कृतीने पोस्ट केले खास फोटो
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅमरस गर्ल’ म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंस्कृतीने स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमचं सूत्रसंचालन केलं. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
'पिंजरा' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं फोटोशूट नेहमीच नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
संस्कृती बालगुडेच्या लाल ड्रेसमधील फोटोशूटनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. हे फोटो पोस्ट करताना संस्कृतीने कॅपशन दिलंय 'See the beauty in Yourself first… ♥️' (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
संस्कृतीने अभिनयात आपला ठसा उमटविला आहेच पण नृत्यातदेखील ती एक पाऊल पुढे आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)