In Pics: सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अवतार; सिल्वर ड्रेसमध्ये केला कहर!
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:/saietamhankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(photo:/saietamhankar/ig)
तिच्या फिल्मी कारकिर्दीव्यतिरिक्त, सई ताम्हणकरचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.(photo:/saietamhankar/ig)
अभिनेत्रीने 2013 मध्ये अतुल गोसावीसोबत लग्न केले होते, मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून तिचे नाव विविध लोकांशी जोडले गेले. सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतानाही सईने गप्प राहणे पसंत केले.(photo:/saietamhankar/ig)
सई तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबत तिच्या फॅशनमुळेही चर्चेत असते.(photo:/saietamhankar/ig)
तिचे नवनवे लूक ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तीने एक नवा लूक शेअर केलाय .(photo:/saietamhankar/ig)
या फोटोत ती सिल्वर थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. लूकला पूर्ण करण्यासाठी सईने मोठे कानातले घेतले आहे.(photo:/saietamhankar/ig)
सईचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (photo:/saietamhankar/ig)