PHOTO: शाम गुलाबी शहर गुलाबी; क्रितीचा पिंक बार्बी डॉल लूक!
abp majha web team
Updated at:
30 Apr 2022 12:23 PM (IST)
1
शुक्रवारी GQ अवॉर्ड्सला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.(photo:kritisanon/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनन देखील या कार्यक्रमासाठी तिच्या अल्ट्रा-ग्लॅम पोशाखात दिसली.(photo:kritisanon/ig)
3
शुक्रवारी, तिने हॉल्टर नेक डिझाइनसह गुलाबी सिक्विन हाय स्लिट ड्रेस परिधान करून या कार्यक्रमात सहभाग घेतला.(photo:kritisanon/ig)
4
बॅकलेस गाऊनमध्ये ती आधुनिक बार्बी सारखी दिसत होती.(photo:kritisanon/ig)
5
क्रितीचा अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला बच्चन पांडे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.(photo:kritisanon/ig)
6
क्रिती सध्या आदिपुरुष, शेहजादा, भेडिया आणि गणपथ या चित्रपटांवर काम करत आहे.(photo:kritisanon/ig)