PHOTO: अभिनेत्री सई लोकूरचा खणखणीत लूक; पाहा नवं फोटोशूट!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2022 12:10 PM (IST)
1
अभिनेत्री सई लोकूर अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. (photo:sai.lokur/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. (photo:sai.lokur/ig)
3
नुकतंच सईने हटके फोटोशूट केलं आहे. (photo:sai.lokur/ig)
4
याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:sai.lokur/ig)
5
या फोटोमध्ये सईने खानाची साडी नेसली आहे. (photo:sai.lokur/ig)
6
या फोटोत सईच्या ज्वेलरीने लक्ष वेधलं आहे. (photo:sai.lokur/ig)
7
हटके ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (photo:sai.lokur/ig)