Dhanshri Kadgaonkar: मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकरची दुबई सफर; पाहा फोटो!
तुझ्यात जीव रंगला' ही मालिक महाराष्ट्रातल्या रसिकांच्या मनातला ताईत बनली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘तुझ्यात जीव रंगला’मधील ‘वहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरले नाही.
मालिका संपली असली तरी वहिनीसाहेब अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. टेलिव्हिजनच्या खलनायिकांपैकी सर्वोत्तम खलनायिकांपेकी एक वहिनीसाहेब होत्या.
तुझ्यात जीव रंगला ही मालिका धनश्रीने अर्ध्यातच सोडली. प्रेग्नंसीमुळे तिने अभिनयातून ब्रेक घेतला. धनश्रीला मुलगा झाला.
प्रेग्संनीच्या ब्रेकनंतर ती झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली.
या मालिकेतही तिने शिल्पी ही खलनायिका साकारली जिला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये ती दुबईमध्ये पोहोचल्याचं समजतंय.
‘Dubaiiiiii…’ असं फोटो कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे.