PHOTO : धनश्री कडगावकरची गणपतीपुळे ट्रिप, शेअर केले मुलासोबतचे फोटो

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच.. (@KadgaonkarDhanashri/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
धनश्रीने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' , 'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकांमध्येही काम केले आहे. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)

अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रसिद्धि झोतात आली. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती धनश्रीनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली होती (@KadgaonkarDhanashri/Instagram)
सध्या धनश्री गणपतीपुळेला तिच्या कुटुंबासोबत फिरायला गेलीये. (@KadgaonkarDhanashri/Instagram)
तिने तिच्या मुलासोबतचे काही खास फोटो शेअर केलेत, ज्याला चाहत्यांची पसंती मिळते. (@KadgaonkarDhanashri/Instagram)