Manasi Naik : आहाहा... नार नखऱ्याची, मानसी नाईकचे फोटो अन् चाहत्यांच्या थेट काळजावर वार
‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते
नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे. हिरव्या साडीमधील काही फोटो मानसीने शेअर केले आहेत.
साडीतील हे फोटो शेअर करत मानसीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मानसीने तिच्या डोक्यात दोन गुलाबाची फुलं माळली आहेत. त्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुललं आहे.
हिरवी साडी... त्यावर निळ्या रंगाचा काटपदर आणि लाजेने झुकलेली मान... मानसीच्या या अदांनी सोशल मीडियावर कल्ला केला आहे.
या फोटोंमध्ये तिने वेगवेगळ्या अदा... वेगवेगळे लूक दिले आहे.
मानसीच्या या अदांनी थेट चाहत्यांच्या काळजावर वार केले आहेत.
वेगवेगळ्या फोटो पोज देत अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलंय.
'Thank you Universe, I will Not Give Up Growing Glowing And Healing' असं इंग्रजी कॅप्शन मानसीने या फोटोंना दिलं आहे.