'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं अंडरवॉटर फोटोशूट पाहिलं का?
abp majha web team
Updated at:
07 Feb 2022 02:12 PM (IST)
1
‘मन उडू उडू झालं’ ही झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ठरतेय. (photo:reenameranaam/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मालिकेतील कलाकार महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाऊ लागलेत. (photo:reenameranaam/ig)
3
याच मालिकेतील एक अभिनेत्री म्हणजे रीना मधुकर, ती सध्या सानिका देशपांडेची भूमिका साकारतेय. (photo:reenameranaam/ig)
4
रीना सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. (photo:reenameranaam/ig)
5
रीनाने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केलंय, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:reenameranaam/ig)
6
रीनाच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. (photo:reenameranaam/ig)