Bhumi Pednekar: भूमीचा ग्लॅमरस अंदाज; पाहा खास फोटो
bhumi
1/6
अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. (photo: bhumipednekar/ig)
2/6
‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातून भूमीने कलाविश्वात पदार्पण केले. (photo: bhumipednekar/ig)
3/6
भूमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. (photo: bhumipednekar/ig)
4/6
अनेकदा फोटो, व्हीडओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (photo: bhumipednekar/ig)
5/6
सध्या भूमीचे साडीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (photo: bhumipednekar/ig)
6/6
सध्या ती तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असून लवकरत बधाई हो च्या पुढील भागात झळकणार आहे. (photo: bhumipednekar/ig)
Published at : 07 Feb 2022 11:35 AM (IST)