PHOTO : गालावर लाली, केसात गजरा; पाहा आरती सिंहचा देसी अवतार!
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह 'बिग बॉस 13'चा भाग झाल्यापासून सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या ती तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. जवळपास दररोज चाहत्यांना आरतीचा नवा लूक पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
आरतीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती हिला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. अर्थात, ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही शोमध्ये दिसलेली नाही, पण असे असूनही आरती चर्चेत राहते. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फोटोमुळे ती सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)
आता आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : artisingh5/इंस्टाग्राम)