Malaika Arora Photos : मलायकाचा हाॅट अंदाज , ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये शेअर केले खास फोटो

मॉडेल आणि अभिनेत्री (Actress) मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना घायाळ करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या बॉडीकॉन आउटफिटमध्ये आहे.

मलायका नेहमीच हटके अंदाजात दिसून येते. या ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती अत्यंर ग्लॅमरस दिसतेय.
या फोटोमध्ये मलायका चेहऱ्यावर हात ठेवून सुंदर पोज देत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिची स्टाईल वेगळी आहे.
मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच वेस्टर्न आणि शॉर्ट्स ड्रेस वेअर करते. पण जेव्हाही मलायका वेस्टर्न लुक करते तेव्हा तिच्यावर अनेकांच्या नजरा खिळतात.
मलायका या ब्लू गाऊनमध्ये सुंदर दिसत आहे.अभिनेत्रीने केसांचा बन, सोनेरी दागिने, सेटल मेकअप आणि हाय हिल्सने आपला लुक पूर्ण केला आहे.