ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • Madhuri Dixit : धक धक गर्लचं नवं फोटोशूट पाहिलं का?

Madhuri Dixit : धक धक गर्लचं नवं फोटोशूट पाहिलं का?

एबीपी माझा ब्युरो Updated at: 28 Oct 2022 11:16 AM (IST)
1

'धक-धक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितची प्रत्येक स्टाइल जगभरातील लोकांना वेड लावते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

तिने केवळ आपल्या अभिनयाची जादू जगभरातील लोकांवरच चालवली नाही तर माधुरी तिच्या नृत्य, अभिव्यक्ती आणि मनमोहक कामगिरीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम).

3

आजही तिच्या लूकने ती कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

4

आता पुन्हा एकदा माधुरीचा नवा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. माधुरी काही काळापासून प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

5

शा परिस्थितीत आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. येथे तिने पिंक कलरचा सूट परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

6

फोटोंमध्ये माधुरीने गडद गुलाबी रंगाचा प्लाझो आणि फ्रंट कट शीअर कुर्ता घातलेला दिसत आहे, ज्यावर थ्रेड एम्ब्रॉयडरी केली आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

7

'धक-धक गर्ल'ने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सोनेरी कानातले घातले होते.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

8

आजकाल माधुरी सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' मध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

9

याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मजा मा' या चित्रपटातही ती दिसली होती. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

10

या चित्रपटात माधुरी एका लेस्बियन महिलेच्या भूमिकेत दिसली होती.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.