ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • बॉलिवूडची 'मोहिनी' माधुरी दीक्षितच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा!

बॉलिवूडची 'मोहिनी' माधुरी दीक्षितच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा!

abp majha web team Updated at: 28 Feb 2025 03:13 PM (IST)
1

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे कोट्यवधी चाहते आहेत.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

1984 मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरी दीक्षितने करिअरची सुरुवात केली होती, मात्र तिचा पहिला चित्रपट तितकासा यशस्वी ठरला नाही.

3

पण ‘तेजाब’ चित्रपटानंतर तिचे नशीब असे बदलले की तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि पुन्हा अभिनयाकडे वळली

4

तिने राम लखन, प्रेम ग्रंथ, हम आपके है कौन, हम तुम्हारे हैं सनम, ये रास्ते हैं प्यार के, दिल तो पागल है, बेटा, दिल, राजा, खलनायक, देवदास, आजा नचले यांसारख्या अनेक हिट चित्रपट दिले.

5

अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

6

माधुरीने नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

7

या फोटोशूटसाठी माधुरीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

8

या साडीवर गुलाबाच्या फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली आहे.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.