Ankita Lokhande: 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवे फोटो!
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली.
अंकिता लोखंडे
1/8
अंकिता लोखंडेचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.
2/8
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली.
3/8
अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन देखील राहिली आहे.
4/8
अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या शोमधून केली होती, त्यानंतर तिला एकता कपूरच्या शो 'पवित्र रिश्ता'मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
5/8
या शोमधून अभिनेत्री 'अर्चना' या नावाने ओळखली जाऊ लागली.
6/8
अंकिताने 2019 मध्ये कंगना राणौत दिग्दर्शित आणि अभिनीत 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश केला.
7/8
अंकिताने नुकताच एक नवा लूक सोशल मिडीयावर शेअर केलाय.
8/8
ज्यात ती लाल साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तिने केसात मळलेलं गुलाब तिच्या लूकच जास्त खुलवत आहे.
Published at : 28 Feb 2025 12:37 PM (IST)