PHOTO: गो ग्रीन म्हणत माधुरी दीक्षितच्या पतीने खरेदी केली इलेक्ट्रिक कार, किंमत माहितीये?
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.(photo:drneneofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीराम नेने यांनी खरेदी केलेल्या ईव्ही कारचे नाव टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) असे आहे. या करची किंमत 17 लाख आहे.(photo:drneneofficial/ig)
डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.(photo:drneneofficial/ig)
टाटा नेक्सॉन ईव्ही ही कार भारतात लॉंच झालेली आहे. माधुरी दीक्षित नुकतीच 'फेम गेम' या वेबसीरिजमध्ये दिसली होती.(photo:drneneofficial/ig)
याआधीदेखील माधुरी दीक्षित चर्चेत आली होती. माधुरी दीक्षित आणि तिच्या पतीने नवीन घर भाड्याने घेतले होते.(photo:drneneofficial/ig)
रिपोर्ट्सनुसार, या घराचे भाडे 12.5 लाख रुपये प्रति महिना आहे. माधुरीचे हे घर वरळीत 29 व्या मजल्यावर आहे.(photo:drneneofficial/ig)
धुरी 1999 साली डॉ श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली होती.(photo:drneneofficial/ig)