PHOTO : समुद्र किनाऱ्यावर कतरिनाच्या बोल्ड अदा, सिझलिंग फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ!

Katrina Kaif

1/6
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी अलीकडेच बीच व्हेकेशन एन्जॉय करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत, जे खूप व्हायरलही झाले आहेत.
2/6
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ब्लॅक मोनोकिनी आणि ब्लॅक अँड व्हाइट सन हॅटमधील स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
3/6
कतरिना कैफने पुन्हा एकदा तिचे सिझलिंग फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
4/6
कतरिनाने कॅमेऱ्यासमोर किलर पोज देऊन चाहत्यांना घायाळ केले आहे.
5/6
कतरिना कैफ या बेसिक सॉलिड ब्लॅक बीचवेअरमध्ये जबरदस्त आकर्षक दिसते आहे.
6/6
यापूर्वी कतरिना कैफने विकी कौशलसोबत बीच व्हेकेशनमधील काही सुंदर फोटो शेअर केले होते. (Photo: @katrinakaif/IG)
Sponsored Links by Taboola