PHOTO : धक धक गर्ल Madhuri Dixitचा नवा अंदाज, चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव!

'धकधक गर्ल' अशी ओळख असलेल्या माधुरी दीक्षित आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.(photo courtesy : @madhuridixitnene/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सहज सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. (photo courtesy : @madhuridixitnene/IG)

आजही सोशल मीडियावरील तिचे स्टायलिश फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधू शकत नाहीत. माधुरी दीक्षितच्या मोहक अदांमुळे चाहते आजही घायाळ होतात.((photo courtesy : @madhuridixitnene/IG)
आता ती डान्स दिवाने या डान्स शोचं जज म्हणून काम पाहत आहे. (photo courtesy : @madhuridixitnene/IG)
सध्या तिचे निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. (photo courtesy : @madhuridixitnene/IG)
माधुरीच्या अदांनी चाहते घायाळ होत आहेत (photo courtesy : @madhuridixitnene/IG)