Ananya Pandey : पांढऱ्या बिकिनीमध्ये अनन्या पांडेचा कमाल लूक, पाहा भन्नाट फोटो!
अनन्या पांडे ही बॉलीवूडमधील सर्वात स्टायलिश आणि प्रतिभावान तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:ananyapanday/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनन्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे.(photo:ananyapanday/ig)
आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असणारी अनन्या पांडे आता बिकिनी लूकमध्ये दिसली आहे.(photo:ananyapanday/ig)
ताज्या फोटोंमध्ये, अनन्या पांडे पांढऱ्या बिकिनीमध्ये सुंदर दिसत आहे. तिने बिकिनीसोबत ऑरेंज आणि व्हाईट कलरचा प्रिंटेड श्रग कॅरी केला आहे.(photo:ananyapanday/ig)
फोटोंमधील अनन्याच्या लुकसोबतच तिची पोझ आणि एक्सप्रेशन्सही पिक्चर परफेक्ट आहेत.(photo:ananyapanday/ig)
अनन्या शेवटची 'गेहरायां' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.(photo:ananyapanday/ig)