Kriti Sanon Photoshoot: कॅमेऱ्यात कैद झाला कृती सेननचा सिजलिंग लूक, पाहा फोटो!

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कृती सेनन (Kriti Sanon) सध्या त्यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. (pc:kritisanon/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या सिनेमात शाहिद आणि कृती यांच्या दरम्यान लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. (pc:kritisanon/ig)

सिनेमात कृती एका फिमेल रोबोटची भूमिका साकारणार आहे.(pc:kritisanon/ig)
शाहिद आणि कृतीचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (pc:kritisanon/ig)
कृतीने सध्या तिचे नवनवे लूक शेअर करत असते.(pc:kritisanon/ig)
या नव्या फोटोमध्ये कृती लेदर जॅकेट आणि जीन्समध्ये दिसतेय.(pc:kritisanon/ig)
यासोबत तिने काळा चष्मा देखील घातला आहे. (pc:kritisanon/ig)
स्मोकी आयमेकपमध्ये कृती फारच सुंदर दिसत आहे. (pc:kritisanon/ig)