Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhishek Bachchan Birthday: चार वर्षे फ्लॉप चित्रपटनांनंतरही अभिषेक बच्चन हारला नाही; जाणून घ्या!
अभिषेक बच्चनने 2000 साली 'रिफ्युजी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (pc:bachchan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी पुढील चार वर्षे फक्त फ्लॉप चित्रपट दिले. (pc:bachchan/ig)
या चित्रपटांच्या यादीत 'तेरा जादू चल गया', 'ढाई अक्षर प्रेम के', 'बस इतना सा ख्वाब है' यांसारख्या चित्रपटांची नावे समाविष्ट आहेत.(pc:bachchan/ig)
अभिषेक बच्चनने आपला संघर्ष सुरूच ठेवला. त्यांनी सतत मेहनत केली आणि त्यानंतर त्यांचे चित्रपट हिट होऊ लागले.(pc:bachchan/ig)
अभिषेकने 'युवा', 'बंटी और बबली', 'गुरू' सारखे चित्रपट देऊन आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. (pc:bachchan/ig)
आज अभिषेक बच्चनची गणना बॉलिवूडमधील कुशल अभिनेत्यांमध्ये केली जाते.(pc:bachchan/ig)
एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने आपल्या संघर्षाच्या काळातील आठवणी सांगताना आपल्या संघर्षाचे वर्णन केले होते. अभिनेत्याने सांगितले की, आजच्या काळात चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये स्टार किड्सना अगदी सहजपणे लॉन्च करतात. पण माझ्या वेळी एकही दिग्दर्शक मला लॉन्च करायला तयार नव्हता. (pc:bachchan/ig)
'ब्रीद', 'धूम 4', 'हाऊसफुल 5', 'दसवीं' अशा दर्जेदार सुपरहिट सिनेमांत अभिषेक बच्चनने काम केलं आहे.(pc:bachchan/ig)
लवकरच त्याचे आणखी काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (pc:bachchan/ig)
अभिषेक बच्चनचा 'दसवीं' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता.(pc:bachchan/ig)