PHOTO : ‘अप्सरा’ ग्लॅमरस अन् सुपर फिटही! सोनाली कुलकर्णी चाहत्यांना देतेय फिटनेस गोल!

Sonalee Kulkarni

1/6
मराठी मनोरंजन विश्वातील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत असते.
2/6
ग्लॅमरस असण्याबरोबरच सोनाली कुलकर्णी तिच्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेते.
3/6
नुकतेच सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिच्या वर्कआउट दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून ती चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
4/6
फिटनेस फ्रीक बहीणीला भाऊ अतुल कुलकर्णी याने खान ‘फिटनेस वेअर’ गिफ्ट दिले आहेत. या फोटोंमध्ये हेच फिटनेस वेअर फ्लाँट ज्कारताना ती दिसतेय.
5/6
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनाली शेवटची ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’मध्ये दिसली होती. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली.
6/6
याशिवाय, ती ‘बेस्टसेलर’ या वेब सीरीजमध्ये देखील दिसली होती, ज्यात मिथुन चक्रवर्ती, श्रुती हसन, अर्जुन बाजवा, गौहर खान आणि सत्यजीत दुबे यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.(Photo: @sonalee18588/ig)
Sponsored Links by Taboola