PHOTO: कृती खरबंदावर चढला बोल्डनेसचा रंग, स्विमिंग पूलमध्ये दिसतेय हॉट!
अभिनेत्री क्रिती खरबंदा तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी पडद्यावर विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. यावेळी तिने तिच्या सुपर बोल्ड फोटोशूटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. (फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
क्रितीने तिच्या अभिनयाने आणि चेहऱ्यावरील निरागसपणाने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. या फोटोंमध्ये, अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
अभिनेत्री अनेकदा तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांसह इंस्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळी अभिनेत्रीने बिकिनी लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये क्रिती वन शोल्डर बिकिनी घातलेली दिसत आहे. येथे ती पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये क्रितीचा नो-मेकअप लूक पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती हिंदीसोबतच साऊथ सिनेमांमध्येही खूप सक्रिय आहे. लवकरच ती 'अलोन' या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)