In Pics: भूल भुलैयाच्या प्रमोशन साठी कियाराचा नवा लूक; पाहा फोटो!
कियारा अडवाणी सहकलाकार कार्तिक आर्यनसोबत तिचा आगामी चित्रपट भूल भुलैया 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीने तिच्या प्रमोशनल डायरीमधून तिच्या चाहत्यांसोबत तिचा नवीन लूक शेअर केला आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
यात कियारा क्रिस-क्रॉस हॉल्टर-नेक क्रॉप टॉप आणि निळ्या हाय-वेस्ट डेनिम पॅंटमध्ये दिसत आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
तिच्या आगामी 'भूल भुलैया 2' या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, अनीस बज्मी दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात तब्बू आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.(photo:kiaraaliaadvani/ig)
ट्रेलर शेअर करताना कियारा अडवाणीने कॅप्शन दिले की, हवेलीमध्ये आपले स्वागत आहे. ये परिवार, मनोरंजन और हॉरर दोनो जनता है!(photo:kiaraaliaadvani/ig)
कियारा अडवाणीकडे अनेक चित्रपट आहेत- विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसोबत गोविंदा नाम मेरा, वरुण धवनसोबत जुग जुग जीयो आणि राम चरणसोबत आरसी१५. (photo:kiaraaliaadvani/ig)