In Pics : नैन गुलाबी चैन गुलाबी… कियाराच्या ‘गुलाबी’ अंदाजावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
05 Mar 2022 12:51 PM (IST)
1
‘शेरशाह’ फेम बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आजकाल तिची बहीण इशिताच्या लग्नात खूप धमाल करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सध्या कियाराच्या बहिणीच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले आहेत आणि कियारा तिथे खूप एन्जॉय करत आहे.
3
हे लग्न गोव्यात पार पडत असून, कियारा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
4
कॉकटेल पार्टीत कियाराने गुलाबी रंगाचा थाय हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
5
कियाराने या ड्रेसने अगदी सिंपल लूक ठेवला होता. यासोबतच साधा मेकअप केला होता. त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती.
6
कियाराने या ड्रेसमध्ये स्वतःचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या फोटो पोज देताना दिसत आहे. (Photo : Social Media)